Rajyaseva Prelims

मित्रांनो,

१३ ऑक्टोबर २०१२: “राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमाची तयारी करायची असेल तर सर्वात आधी “एन.सी.ई.आर.टी.” च्या इयत्ता सहावी ते बारावी ची पुस्तके वारंवार वाचावीत आणि त्यांचे नोट्स काढावेत.”

Today’s Tips

मित्रांनो,

१२ ऑक्टोबर २०१२: आजपासून मी तुम्हाला दररोज काही महत्वाच्या टिप्स देणार आहे.

१२ ऑक्टोबर २०१२: एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. च्या परीक्षा फार अवघड असतात त्यासाठी दररोज ४ ते ६ तास अभ्यास केला तर संपूर्ण एक वर्षात तुमची तयारी अगदी व्यवस्थित होईल!!!